- Home »
- Congress Rally
Congress Rally
वायएस शर्मिलांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला; भावाच्या पराभवासाठी बहिणच करणार मदत
अमरावती : वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा आणि वायएसआर काँग्रेस (YSR Congress) पक्षाचे प्रमुख, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांची बहीण वायएस शर्मिला यांचा काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या आठवड्यात त्यांचा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा होती. काँग्रेसकडून शर्मिला यांना येत्या लोकसभा आणि […]
‘कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं’; राहुल गांधींनी भाजप अन् RSS चं देशप्रेमच सांगितलं
Rahul Gandhi On BJP & RSS : भाजप (BJP) अन् आरएसएसने (RSS) कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच आणि आरएसएसचं देशप्रेमच सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महारॅलीला काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसह राहुल गांधींनी हजेरी […]
