Harshvardhan Sapkal यांनी सावळीतील ड्रग्जचा कारखाना व उपमुख्यमंत्री शिंदेxचे लागेबांधे असल्यानेच सरकार कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप केला.