सरकारी उपक्रमांमुळे भारतीय बांधकाम क्षेत्रात दमदार विकास दिसून येतोय. आता टाटा ब्लूस्कोप स्टीलतर्फे प्रिझ्मा® लॉन्च करण्यात आले.