cafe च्या नावाखाली तरूणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या 5 कॅफे चालकांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
Ankita Lokhande चित्रपटसृष्टीत जर एखादं पॉवर कपल असेल ज्याची सर्वांनी प्रशंसा केली असेल तर ती अंकिता लोखंडे आणि विकी जैन असावी.