USA Film Festival : फॅशन आणि तिच्या अभिनय कौशल्याने कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे
Sanskruti Balgudes Courage film screening at Santo Domingo USA Film Festival : फॅशन, नृत्य आणि अभिनयात कायम चर्चेत असलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) ही कायम कमालीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका करताना आजवर दिसली आहे. संस्कृती सध्या एका फिल्मसाठी चर्चेत आहे, हे कारण देखील तेवढं खास आहे. तिच्या ‘करेज’ या इंग्लिश चित्रपटाची सँटो डोम्निगो यूएसएला […]