Cricketer Priyajit Ghosh Passes Away : क्रिकेट वर्तुळातून वाईट बातमी समोर आली आहे. (Cricketer) जीममध्ये वर्कआऊट करताना बंगालमधील 22 वर्षीय युवा खेळाडू प्रियजीत घोषचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. या घटनेमुळे क्रिकेटपटूच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसंच बंगालमधील क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. बंगालकडून रणजी ट्रॉफीत खेळावं हे या युवा खेळाडूचं स्वप्न […]