मुंबईत पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सेवेत दाखल झालं असून या नव्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलमुळे जगाच्या दिशेने नवा सागरी दरवाजा खुला झाला आहे.