pankaja munde: विजया दशमीनिमित्त राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगड (सावरगाव घाट) येथे दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.