विराट गर्दी ! भक्तीगड येथील दसरा मेळाव्यातील खास क्षण
pankaja munde: विजया दशमीनिमित्त राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगड (सावरगाव घाट) येथे दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

पंकजा मुंडे यांचे कोयता आणि उसाची मोळी देवून मेळाव्याचा ठिकाणी स्वागत

पंकजा मुंडे या मेळाव्याला येतानाचा क्षण

यावेळी धनंजय मुंडे, प्रितम मुंडे, महादेव जानकर, मोनिकताई राजळे,आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांनी मेळाव्याला संबोधित केले

समर्थकांनी पंकजा मुंडेंचे असे स्वागत केले
