Dattatray Bharne Controversial Statment : राज्यातील विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झालेल्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्रिपदावरून (Agriculture Minister) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची जागा आता दत्तात्रय भरणे यांनी घेतली असून, त्यांच्याकडे राज्याच्या कृषी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण विभाग देण्यात आला आहे. मात्र, पदभार […]