Dattatray Gade : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला काल रात्री पोलिसांनी
Pune Swargate Rape Case Accused Dattatray Gade News : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील (Swargate Rape Case) आरोपी दत्ता गाडेला (Dattatray Gade) पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपी दत्तात्रय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट या गावातून अटक केल्याचं समोर आलंय. गेल्या दोन दिवसापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. परंतु, […]