RSS General Secretary Dattatreya Hosbale On Aurangzeb : राज्यात सध्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून वाद सुरू आहे. आता या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, स्वातंत्र्याची लढाई केवळ इंग्रजांविरुद्ध लढली गेली नव्हती, तर शिवाजी आणि महाराणा प्रताप यांनीही मुघलांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढा दिला. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला आदर्श मानायचं की, […]