- Home »
- Dcm Aijt pawar
Dcm Aijt pawar
मोठी बातमी; पुण्यासाठी 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर; महानगर क्षेत्रात होणार 220 प्रकल्पांतर्गत कामं
राज्यातील वाढतं नागरीकरण डोळ्यासमोर ठेऊन शहरातील नागरिकांना नागरी सोयी-सुविधा देण्यास शासनाकडून प्राधान्य.
तुम्ही तुमचं बघा, आश्वासनं तुम्ही दिली अन् भूमिका पवारांची विचारता; आरक्षणावरून शिंदेंचा सत्ताधाऱ्यांना खोचक टोला
Shashikant Shinde यांनी आरक्षणाबाबत शरद पवारांनी काही आश्वासन दिली नाहीत त्यामुळे ही काम सत्ताधारी सत्ताधाऱ्यांची आहे. असं म्हणत टीका केली.
नोकऱ्यांऐवजी ट्रेनी पदे तर कंपन्याही इंटरनेटवर नाही; आपकडून नमो महारोजगार मेळाव्याची पोलखोल
Baramati Namo Great job fair : राज्य सरकारचा नमो रोजगार मेळावा ( Baramati Namo Great job fair ) हा कार्यक्रम येत्या दोन मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मात्र या मेळाव्या देण्यात येणाऱ्या नोकऱ्या आणि सबंधित कंपन्यांबाबत आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी फेसबुक पोस्ट करत […]
‘कोणीही मायचा लाल असला तरी सोडणार नाही’; ड्रग्ज प्रकरणावर अजितदादांचं मोठं विधान
Ajit Pawar Speak On Drugs Case : राज्यात ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून अनेक मोठ-मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांकडून 3500 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी संदीप धुनिया (Sandip Dhuniya) नामक आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. त्यावरुनच बोलताना अजित पवारांनी (Ajit pawar) ड्रग्जप्रकरणी कोणत्याही मायच्या लालला सोडणार नसल्याचा थेट इशाराचा अजितदादांनी दिला आहे. […]
