२०२३ला विधानसभेच्या २२४ पैकी १३७ जागा काँग्रेसला मिळाल्या, तर भाजपला केवळ ६३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.