5 Passanger Death In Delhi Bus Catches Fire : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये किसान (Bus Catches Fire) पथवर एका बसचा मोठा अपघात झालाय. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अनेकांनी उडी मारून आपले प्राण वाचवले. लखनऊमध्ये चालत्या बसमध्ये भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार ही बस बिहारहून दिल्लीला (Delhi) जात होती. या अपघातात पाच जणांचा होरपळून […]