Sayyaji Shinde यांच्या बीड जल्ह्यातील पालवण येथे उभारलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पातील काही झाडांना आग लागल्याची घटना घडली आहे.