अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर प्रकाशित झाल्या. मात्र, जाहिराती निनावी पद्धतीने दिल्यामुळे प्रश्नचिन्ह झाले.