Devendra Fadnavis And Sunil Tatkare Meeting : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं (Devendra Fadnavis) आहे. रमी जाहिरात प्रकरणानंतर कोकाटेंवर विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठली. सत्ताधाऱ्यांमध्येही नाराजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, कोकाटेंच्या बदल्याचा पर्याय गंभीरपणे (Sunil Tatkare) विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विषयावर […]