राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागाचे राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.