भाषेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि तमिळनाडू पुन्हा एकदा (Tamil Nadu) आमनेसामने आले आहेत.
(NEET) च्या पेपर लीक झाला आहे. एनटीए संशयाच्या फेरीत अडकली आहे. पदावरून हटविलेले सुबोध कुमार हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत.
कोणत्याही प्रकारची अनियमितता सहन केली जाणार नाही. मुलांच्या भविष्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही : Dharmendra Pradhan