- Home »
- dhurandhar the revenge
dhurandhar the revenge
इतिहास नवीन सम्राटाची नोंद ठेवेल – रणवीर सिंग, 1000 कोटी हिंदी नेट बॉक्स ऑफिस क्लब गाठणारा पहिला सुपरस्टार
‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने फक्त हिंदी आवृत्तीतच 1000.50 कोटी कमाई पार करत भारतीय सिनेमाच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
बॉक्स ऑफिसला मिळाला नवा बादशहा! रणवीरच्या ‘धुरंधर: द रिवेंज’चा सर्वांत जलद 300-400 कोटींचा विक्रम
Dhurandhar: The Revenge ने भारतात सर्वात जलद ₹300 कोटी आणि ₹400 कोटींचा आकडा गाठत नवा बेंचमार्क सेट केला आहे.
‘धुरंधर: द रिव्हेंज’-आदित्य धर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा बादशाह ठरतोय का ?
Dhurandhar: The Revenge Movie- हा चित्रपट—अपेक्षांना न्याय देतो का? पुन्हा 1000 कोटींचं स्वप्न साकार करू शकतो का?
स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक! ‘धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर
बहुप्रतिक्षित 'राजा शिवाजी' चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता प्रेक्षकांसमोर येणार असून, हा खास अनुभव केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे.
धुरंधर: द रिवेंज’ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू; वीकेंडला प्रेक्षकांची मोठी गर्दी अपेक्षित
मोठ्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन, रोमांचक ड्रामा आणि जासूसी कथानकाचा थरार अनुभव देण्याचे आश्वासन देतो.
धुरंधर द रिवेंजच्या रिलीजआधीच धुरंधर पुन्हा एकदा होणार जगभरातील चित्रपटगृहांत री रिलीज
धुरंधर हा चित्रपट त्याच्या सीक्वेल धुरंधर: द रिव्हेंज च्या प्रदर्शनापूर्वी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
‘धुरंदर: द रिव्हेंज’चा इतर बॉलीवूड सिनेमांनी घेतला धसका… बऱ्याच सिनेमांचे रिलीज पुढे ढकलले
19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या मोठ्या ॲक्शन-स्पाय चित्रपटामुळे काही मोठ्या चित्रपटांच्या रिलीज तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजने स्पाय-अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर द रिव्हेंज’ चा ट्रेलर रिलीज केला
जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओज यांनी आदित्य धर दिग्दर्शित स्पाय-ऍक्शन थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.