Doctor Sexually Assaults Minor Girl In Sangamner : अहिल्यानगर – माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात घडली आहे. संगमनेर शहरातील एका नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार (Ahilyanagar News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयावर धाव घेत गोंधळ घालून दगडफेक केली. […]