Donald Trump Order To European Countries : भारताने (India) रशियाकडून तेल खरेदी थांबवावे, असा थेट दबाव अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताने अमेरिकेचे ऐकले नाही. त्यानंतर अमेरिकेने भारतावर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) माघार घेतली नाही. परिणामी ट्रम्प अधिक आक्रमक झाले […]