Donald Trump On India Pakistan Ceasefire In Saudi Arabia Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे. काल सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देशांमधील युद्धबंदीसाठी मी व्यवसायाचा वापर केला. मी भारत आणि पाकिस्तानला सांगितले, अणु क्षेपणास्त्रांचा (India Pakistan Ceasefire) व्यापार करू नका. […]