भारतातील प्रमुख तेल कंपन्यांनी अलीकडे अमेरिकेतून येणाऱ्या क्रूड ऑइलकडे पाठ फिरवली आहे. यामागचं मोठं कारण म्हणजे त्याचा वाढलेला खर्च.
अमेरिकेच्या संभाव्य टॅरिफ धोरणामुळे भारताच्या आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. TCS, Infosys, Wipro, HCL Technologies सारख्या मोठ्या कंपन्या या टॅरिफच्या जाळ्यात येऊ शकतात.
भारतावर आणखी टॅरिफ लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरत आहेत, याची भारताला काळजी नाही.