State Cabinet Subsidy To E-bike taxis : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झालाय. ई-बाईक टॅक्सीला (E-bike taxis) परवानगी देण्यात आलीय. सोबतच दहा हजार रूपयांचं अनुदान मिळणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय झालाय. राज्य मंत्रिमंडळाच्या आज रोजी झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सीला परवानगी […]