पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार या 19 डिसेंबर अमेरिकेत मोठी उलथापालथ होणार आहे. त्यामधून जी माहिती समोर येईल ती हादरा देणारी असेल.