Surya Grahan 2025 : वर्ष 2025 चा आज शेवटचा सूर्यग्रहण दिसणार आहे. 21 सप्टेंबर रविवार रोजी जगातील काही देशांमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे.
सायबरहल्ल्याने युरोपातील विमानतळे विस्कळीत झाली आहेत. हिथ्रो, ब्रुसेल्स, बर्लिनमध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं समजतंय.
Donald Trump Order To European Countries : भारताने (India) रशियाकडून तेल खरेदी थांबवावे, असा थेट दबाव अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताने अमेरिकेचे ऐकले नाही. त्यानंतर अमेरिकेने भारतावर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) माघार घेतली नाही. परिणामी ट्रम्प अधिक आक्रमक झाले […]
यामागे सायबर हल्ला असण्याचीही शक्यता व्यक्त होत असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्समधील काही भाग
युरोपातील देश स्पेन सध्या नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. देशात मोठा पूर आला असून आतापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
नॉर्वे या देशात पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळालं.
World Population : 2024 हे नववर्ष अगदी काही तासांवर येऊन ठेपलेय त्या नववर्षाचे स्वागत जगातील तब्बल 800 कोटी लोक करणार आहेत. होय हे खरंय नववर्ष सुरू होईल. त्यावेळी जगाची लोकसंख्या (World Population) 1 जानेवारी 2024 ला तब्बल 800 कोटींचा आकडा ओलांडणार आहे. कारण 2023 मध्ये जगाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. KBC […]