Sharad Pawar Statement On EVM and Ballot Paper At Markadwadi : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झालाय. या पराभवाचं खापर मविआच्या नेत्यांनी ईव्हीएमवर (EVM) फोडलं, असा आरोप सत्ताधारी करत आहेत. मारकडवाडीत देखील आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएमवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी (Sharad Pawar) मारकडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली, […]