SatyaJeet Tambe on Congress for Ex Congress leader Sangram Thopate defection : पुणे जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा मोठा धक्का बसला आहे.संग्राम थोपटे यांनी दिला पक्षाला अखेल रामराम केला आहे. त्यांनी आज आपल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर आमदार आणि माजी कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी संग्राम थोपटेंच्या पक्षांतरावरून […]