- Home »
- Excitement
Excitement
सोनी मराठीच्या ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची घोषणा! प्रेक्षकांची उत्सकता वाढली
Kon Honar karodpati हा अनेकांना स्वप्ने पूर्ण करण्यास साथ देणारा शो पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.
जगपति बाबूंचा वाढदिवस ‘पेड्डी’ टीमकडून खास शुभेच्छा; ‘अप्पलासूरी’ भूमिकेबाबत उत्सुकता वाढली
Peddi च्या निर्मात्यांनी जगपति बाबूंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या. ते या अॅक्शन ड्रामामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार
मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस टिझर! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ची उत्सुकता वाढली
Puna Ekad Sade Made Teen च्या टिझरमुळे उत्सुकता वाढली मराठीत प्रमोशन दरम्यान अशा प्रकारे बोनस टिझर येणे हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.
मर्दानी 3 च्या ट्रेलरला नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद राणी मुखर्जीने मानले चाहत्यांचे आभार
Rani Mukerji यश राज फिल्म्सने मर्दानी 3 चा ट्रेलर प्रदर्शित केला आणि तो लगेचच हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला.
Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपी ‘पुष्पा 2’ सोबत पुन्हा इतिहास घडवण्यासाठी सज्ज
Rockstar DSP : रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) म्हणून ओळखले जाणारे या वर्षभरात बॅक टू बॅक प्रोजेक्ट देणार आहे.
Swapnail Joshi चा नाच गं घुमा उद्या येणार प्रेक्षकांच्या भेटीला; उत्सुकता शिगेला
Swapnil Joshi चा निर्मिती म्हणून असलेला नाच गं घुमा हा पहिला वहिला चित्रपट आहे. प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार उद्या चित्रपट प्रदर्शित होणार