छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेने शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी आपला दिड लाखाने विजय होईल असा अंदाज व्यक्त केला.
अनेक संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले lत्यावर Eknath Khadase यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी यावेळी महायुतीला एक सल्ला देखील दिला आहे.
इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 400 पारचं टार्गेट पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत.