CM Devendra Fadnavis Meeting 12 Important Decision : मुंबईत मंत्रालयामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (CM Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 12 महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं समोर आलंय. तर या निर्णयांमध्ये गृह, ऊर्जा, जलसिंचन आणि बांधकाम विभागाचा समावेश आहे. आज मंत्रिमंडळाची (Fadnavis Cabinet Meeting) ही बैठत सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. […]