Farmers March Noida To Delhi Parliament Today : नव्या कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी नोयडामधील आंदोलक शेतकऱ्यांनी (Farmers March) दिल्लीकडे कूच केलीय. मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा ‘दिल्ली मार्च’च्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचे नियोजन केलंय. नोएडातील संतप्त शेतकऱ्यांनी आज मोठ्या संख्येने दिल्लीकडे मोर्चा (Farmers Protest) काढलाय. काल शेतकरी […]