आज 1 एप्रिल. आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या बजेटवर परिणाम करणारे काही बदल होत आहेत.
दर्जेदार मराठी चित्रपटाला अर्थसहाय्यासाठी सादर झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे किमान 1 लाख रुपये भाडे शुल्काएवढे चित्रीकरण गोरेगांव चित्रनगरी किंवा कोल्हापूर चित्रनगरी येथे करणे अनिवार्य आहे.