Nirmala Sitharaman Wear Cream Colored Saree Budget 2025 : आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर होतोय. अर्थसंकल्प (Budget 2025) अन् अर्थमंत्र्यांची साडी हा नेहमीच चर्चचा विषय राहिला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या क्रिम कलरच्या साडीत दिसल्या. आज अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा अर्थमंत्रालयात पोहोचल्या, तेव्हा त्यांची शैली वेगळीच दिसली. […]