Two Lakh Financial Fraud Case In Maharashtra 2024 : राज्यात मागील वर्षी तब्बल 38 हजार कोटींची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. यामध्ये पहिला क्रमांक मुंबईचा आहे. महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी महाराष्ट्रात आर्थिक फसवणुकीची 2,19,047 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 38 हजार कोटी रुपयांची फसवणूक (Financial Fraud Case )झाली आहे. आकडेवारीनुसार, आर्थिक फसवणुकीच्या सर्वाधिक […]