Sandeep Reddy Vanga यांनी यशराज फिल्म्सच्या नव्या रोमँटिक चित्रपट ‘सैयारा’ विषयी आपला उत्साह व्यक्त केला आहे.
Bigg Boss 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर दिमाखात पार पडला. त्यानंतर घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी तोंडचं पाणी पळणार आहे.
Raikumar Rao ची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. आता त्याचा ‘श्रीकांत’ हा चित्रपट रिलीज झाला आहे.