कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पंजाब राज्य सध्या प्रचंड पुराच्या विळख्यात सापडले आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले.