Heavy Rains Floods In China : चीनची राजधानी (China) बीजिंग आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. त्यामुळे भीषण पूरस्थिती (Floods) निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटात आतापर्यंत किमान 30 लोकांनी प्राण गमावले असून, अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. राजधानीच्या उत्तरेकडील मियुन आणि यानकिंग जिल्ह्यांत सर्वाधिक हानी झाली आहे. हजारो नागरिकांचे स्थलांतर […]