Gadchiroli Accident Six Youths Crushed By Truck : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काटली गावाजवळ गुरुवारी (8 जुलै) सकाळी भीषण अपघात (Accident) घडला. रस्त्यावर व्यायाम करत असलेल्या सहा तरुणांना भरधाव ट्रकने चिरडले. या धक्कादायक घटनेत चौघा तरुणांचा मृत्यू झाला असून, दोन गंभीर जखमींवर नागपूर येथे (Youths Crushed By Truck) उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे […]