Romance Ki Barsaat : 'रोमान्स की बरसात' या विशेष भागाचा टीझर प्रदर्शित होताच (Romance Ki Barsaat) टीव्ही जगतात एक नवीन खळबळ उडाली आहे.
Gaurav Khanna ने अनुपमा मालिकेत अनुज या भूमिकेसाठी आपल्या लूकमध्ये केलेला बदल प्रेक्षकांना चकीत करणारा ठरत आहे.