Mobile banking facility in Gautam Cooperative Bank : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आधारित बँकिंग सेवा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. भारतासारख्या प्रगत देशात, जिथे एक मोठा लोकसंख्या वर्ग ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये वावरतो. तिथे मोबाईल बँकिंगची सेवा एक महत्त्वपूर्ण युगांतरीत सुधारणा ठरली आहे. त्यामुळे बदलत्या काळानुरुप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा […]