या योजनेंसाठी ग्रामीण पोल्ट्री फार्मसाठी 50 टक्के भांडवली अनुदान मिळते. त्यामध्ये हॅचरी आणि ब्रुडर कम मदर युनिट, मेंढी, शेळी प्रजनन फार्म अशा विविध घटकांसाठी कमाल अनुदान मर्यादा 25 लाख ते 50 लाखांपर्यंत दिले जाते.