Gold Loans Rule Will Changed : रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी MPC धोरण जाहीर करताना सांगितलं की, केंद्रीय बँकेने सुवर्ण कर्जांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. सोन्याच्या दागिन्यांवर (Gold) कर्जे नियमन केलेल्या युनिट्सद्वारे वापर आणि उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने दिली जातात. अशा कर्जांसाठी नियम (Gold Loans Rule) वेळोवेळी जारी केले गेले आहेत. […]