- Home »
- gold medal
gold medal
पावसामुळे भारत-पाकिस्तान फायनल रद्द झाली तर कोणाला मिळणार गोल्ड? जाणून घ्या काय आहेत नियम
अंतिम सामन्यात गोल्ड मेडलसाठी दोन्ही संघांमध्ये थरारक लढत पाहायला मिळणार असून, या महामुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Ausia Games 2026 : भारताला सोन्याच्या पदकांची माळ…पोरींनी सातवं पदकही खेचून आणलं!
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने तिरंदाजी सांघिक कंम्पाऊंड प्रकारामध्ये सातवं सुवर्णपदक खेचूक आणलं आहे.
एशियन गेम्समध्ये भारतीय महिला कबड्डी संघाला गोल्ड मेडल, फायनलमध्ये 37-34 ने इराणचा पराभव
अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य इराणचा ३७-३४ अशा अवघ्या तीन गुणांच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
CWG 2026: मीराबाई चानूची हॅट्ट्रिक! सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक
Common Wealth Games 2026:
पालात राहणाऱ्या तरुणाचा जागतिक विक्रम; आष्टी तालुक्यातील कुस्तीपटू सनी फुलमाळीने पटकावलं सुवर्णपदक
कुस्तीपटू सनी फुलमाळी याने बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक यशाला गवसणी घातली.
अहिल्यानगरच्या कन्येची गगनभरारी! राष्ट्रीय पातळीवरील बॉक्सिंगमध्ये खुशी जाधवला सुवर्णपदक
Khushi Jadhav हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत अंतिम सामन्यात भारतीय पोलिस संघाच्या खेळाडूचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
Neeraj Chopra: नदीम पण आमचाच मुलगा… आम्ही समाधानी आहोत, नीरजच्या आईची प्रतिक्रिया
सुवर्ण मिळालं नाही याबाबत कसलीही खंत नाही. नीरजने सुवर्ण जिंकलं नसलं तरी नदीम देखील आमचाच मुलगा आहे असं नीरज चोप्राच्या आई म्हणाल्या.