Gold Prices High India Rupee Falling : सोन्याच्या किमतींनी (Gold Prices) आज (1 सप्टेंबर) नवा उच्चांक गाठला. देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल ₹1.06 लाखांवर पोहोचला. कमकुवत रुपया (India Rupee) आणि जागतिक पातळीवरील सुरक्षित गुंतवणुकीकडे (US Dollar) कल या दोन्ही घटकांमुळे सोन्याच्या भावात उसळी आली. जागतिक घडामोडींचा परिणाम जागतिक बाजारातही सोन्याने चार महिन्यांतील उच्चांक […]