12 Percent And 28 Percent GST Slab Abolished : देशातील GST (वस्तू आणि सेवा कर) प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी केंद्र सरकारनं (PM Modi) पावलं उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या GoM (मंत्रिमंडळ) च्या बैठकीत महत्त्वाचा (GST Slab) निर्णय घेण्यात आला. केंद्रानं प्रस्तावित केलेल्या GST दरांवर चर्चा झाली. आता विद्यमान चार स्लॅब कमी करून फक्त दोनच स्लॅब ठेवण्यास […]