Sudhir Mungantiwar will inaugurate Training And Research Center For Government Lawyer : सरकारी वकील होण्याकरिता परीक्षा तयारी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी पुण्यामध्ये (Training And Research Center For Government Lawyer) केंद्र सुरु होत आहे. यामध्ये 6 महिन्यांचा विशेष कोर्स तयार करण्यात आला आहे. नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने (Jadhavar Group of Institutes) याकरिता पुढाकार घेतला आहे. […]