सिंचनाच्या क्षेत्रात मोठ काम आपण केलं आहे. महाराष्ट्रातला कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला